जेनिफर विंगेटने काही दिवसांपूर्वीच केले दुसरे लग्न; चाळिशीत प्रेमात पडण्याबद्दल म्हणाली…
Jennifer Winget on love: जेनिफर विंगेटची प्रमुख भूमिका असलेली 'शक: ट्रस्ट नो वन' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमधील भूमिकेमुळे जेनिफर सध्या चर्चेत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेम या भावनेबद्दल वक्तव्य केले.