७ वर्षांपूर्वी आलेला माधुरी दीक्षितचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड, कुठे पाहायचा?
ओटीटीवर ७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'कलंक' हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने निर्मित केलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत. भारताच्या फाळणीच्या काळातील प्रेमकहाणीवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता, पण ओटीटीवर ट्रेंड होत आहे.