नाना पाटेकर-शाहिद कपूर यांचा ‘ओ रोमियो’ ओटीटीवर दाखल, कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा…
शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा 'ओ रोमियो' चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट २७ मार्चपासून ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रेंटवर उपलब्ध होणार आहे. एप्रिलमध्ये प्राइम सबस्क्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, रणदीप हुड्डा, दिशा पटानी यांसारखे कलाकार आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अपेक्षित यश मिळवले नाही.