अंतराळातील थरार, जबरदस्त VFX असलेला ‘हा’ हॉलीवूड ब्लॉकबस्टर ओटीटीवर रिलीज
हॉलीवूडमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात, ज्याची चर्चा जगभरात होते. 'प्रोजेक्ट हेल मेरी' हा रायन गॉसलिंगच्या प्रमुख भूमिकेतला साय-फाय चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पृथ्वीला वाचवण्याच्या मोहिमेवर निघालेल्या विज्ञान शिक्षकाची कथा असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये ६८३ दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई केली. प्राइम व्हिडिओवर ३ जुलैपासून हा चित्रपट उपलब्ध आहे.