ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाची रणनीति काय?
दिल्लीतील तीव्र आंदोलनांमुळे भाजपा आणि केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेविरोधात आवाज उठवला जात आहे. भाजपाने विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांची माहितीपत्रिका तयार केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरला आंदोलनासाठी बंदी घातली आहे. यापुढे भाजपा आंदोलनाला कसा प्रतिकार करणार, वाचा.