राजेंद्र आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर वैष्णवीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, “आरोपींवर…”
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणेला अटक केली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. वैष्णवीच्या आईने माध्यमांचे आणि सरकारचे आभार मानले आहेत. वैष्णवीने सासरच्या छळामुळे आत्महत्या केली होती. तिच्या माहेरच्यांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे.