रुपाली ठोंबरे पाटील यांच्या टीकेला विद्यानंद बापटांचे प्रत्युत्तर!
गणेशोत्सवातील लाऊडस्पीकर, डीजे, ढोल-ताशांच्या आवाजाला विरोध करणारे विद्यानंद बापट राज्यभर चर्चेत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या जनसभेतून हकालपट्टी आणि मारहाणीमुळे ते व्हायरल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. बापटांनी याला उत्तर देत, लोकमान्य टिळकही रत्नागिरीहून आले होते असे सांगितले.