“गणेशोत्सव १३२ वर्षांपूर्वी सुरू झाला, त्यापूर्वीही…”, विद्यानंद बापट यांचं उत्तर!
गणेशोत्सवात डीजे बंदी करावी म्हणून पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला अनेकांकडून विरोधही दर्शवला जात आहे. या टीकाकारांना आणि सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विद्यानंद बापट यांनी थेट शाब्दिक चपराक लगावली आहे.