समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याचा धोका; भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
जगभरातील ९९ टक्के इंटरनेट आणि डिजिटल व्यवहार समुद्राच्या तळाशी पसरलेल्या ऑप्टिक फायबर केबल्सवर अवलंबून आहेत. रशियन पाणबुड्यांच्या हालचाली, चीनची प्रगत उपकरणे आणि आफ्रिकेतील इंटरनेट खंडित होण्याच्या घटनांमुळे या केबल्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतात १८ समुद्राखालील केबल्स पाच ठिकाणी येतात. केबल कापल्यास किंवा युद्धजन्य परिस्थितीत इंटरनेट ठप्प झाल्यास भारतासमोर कोणते धोके निर्माण होऊ शकतात आणि भारताने काय उपाययोजना करायला हवी, याचा सविस्तर आढावा.