प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांना हृदयविकाराचे दोन झटके आल्याने झालं निधन
टीव्ही अभिनेता नमिश तनेजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील विक्रम तनेजा यांचे दिल्लीतील राम लीला सादर करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नमिशने वडिलांच्या निधनाबाबत इ-टाइम्सला सांगितले की, त्यांना अजूनही विश्वास बसत नाही. वडिलांनी त्याच्या नृत्याच्या आवडीला पाठिंबा दिला होता. नमिशने अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.