मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अभिनेत्री अश्विनी काळसेकर म्हणाल्या, “बाईपणाचं वर्तुळ…”
मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'कसम से' मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या शारीरिक समस्यांमुळे त्या आई होऊ शकल्या नाहीत. त्यांनी दोन श्वान पाळले आहेत, जे त्यांच्या मुलांसारखे आहेत. अश्विनी यांनी २००९ मध्ये मुरली शर्मा यांच्याशी लग्न केलं. दोघेही सिनेविश्वात सक्रिय आहेत.