लग्नानंतर आजेसासूबाईंसाठी शिवानी रांगोळेने बनवला होता ‘हा’ खास पदार्थ
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता हृषिकेश शेलार यांच्या मुख्य भूमिका असलेली 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. शिवानीने साकारलेली अक्षरा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. मात्र, ही मालिका लवकरच संपणार आहे. शिवानीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आंब्याची आमटी बनवण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली लग्नानंतर नवीन सूनेसारकं आजेसासुबाईंसाठी अंब्याची आमटी बनवली होती.