६ महिन्यांपूर्वी करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिचा पती राहतात वेगवेगळ्या खोलीत, कारण…
'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती आणि सुमित सुरी यांनी सहा महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघेही घरून काम करतात आणि त्यांना स्वतःची जागा हवी असल्याने स्वतंत्र खोल्या ठेवल्या आहेत. सुरभीने सांगितलं की, त्यांना एकमेकांना मोकळीक देणं महत्त्वाचं वाटतं. दोघेही घरात राहून आनंदी असतात. सुरभी 'कबूल है', 'इश्कबाज', 'नागिन ३' आणि 'गुनाह' वेब सीरिजसाठी ओळखली जाते.