“अनेक दिवस उपाशी राहायचे, फक्त पाणीच प्यायचे”, अशनूरनं प्रणितकडे व्यक्त केलं दु:ख
'बिग बॉस १९'च्या आठवड्यात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरच्या वय आणि शरीराबद्दल टीका केली. सलमान खानने वीकेंड का वारमध्ये या टीकेबद्दल दोघींना खडसावले. अशनूरने तिच्या शारीरिक समस्यांबद्दल सांगितले की, किशोरावस्थेत तिला Hormonal Imbalance मुळे तणावग्रस्त परिस्थितीत वजन वाढते. तिने अनेक दिवस उपाशी राहून वजन कमी केले, पण तणावामुळे पुन्हा वजन वाढले.