ना पैसे मिळाले, ना कार मिळाली…; Bigg Boss विजेत्याचा खुलासा; म्हणाला, “टीव्ही इंडस्ट्रीत…”
'बिग बॉस' हिंदीच्या १९व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना ठरला. त्याला ट्रॉफीसह ५० लाख रुपये आणि एक गाडी बक्षीस मिळाली, पण अद्याप त्याला काहीच मिळालं नाही. गौरवने याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्याने सांगितलं की, या गोष्टी मिळायला वेळ लागतो. गौरवने 'बिग बॉस'साठी प्रति एपिसोड २.५ लाख रुपये मानधन घेतलं.