राकेश बापट व रिद्धी डोगराचा घटस्फोट का झाला? अभिनेत्याची बहीण म्हणाली, “दोघांनी…”
मराठी अभिनेता राकेश बापट सध्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आहे. २०११ मध्ये राकेश आणि रिद्धी डोगरा यांनी लग्न केले, पण २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही त्यांची मैत्री टिकून आहे. राकेशच्या बहिणीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दोघे एकमेकांचा आदर करतात आणि नात्यात टॉक्सिसिटी नसावी म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.