“Bigg Boss सारखा शो केलाय म्हणून माज…”; धनंजय पोवारची पोस्ट, म्हणाला, “लोक म्हणतात…”
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर धनंजय पोवार, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. डीपीदादा म्हणून ओळखला जाणारा धनंजय सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करतो. त्याचा फर्निचर व्यवसाय आहे. नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने आपल्या मेहनतीबद्दल आणि साधेपणाबद्दल लिहिले. 'बिग बॉस मराठी ६' शोबद्दलही तो आपली मतं व्यक्त करतो.