“त्याने विचारलं तुला AIDS आहे का?” गायत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा
'बिग बॉस मल्याळम' फेम अभिनेत्री गायत्री सुरेशने तिच्या 'सिच्युएशनशिप'बद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. २०२१ मध्ये ती एका नात्यात होती, ज्याने तिला मानसिक धक्का दिला. त्या व्यक्तीने तिला एड्सबद्दल विचारले आणि दुसऱ्या मुलीसोबतही नात्यात होता. अपघातानंतर त्याने तिला एकटी सोडून पळ काढला. या घटनेमुळे गायत्री अधिक खंबीर झाली आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.