“इतकी शुद्ध मराठी बोलू नका…”, मराठी अभिनेत्रीची विद्यानंद बापट यांना विनंती; म्हणाली…
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अभिनेत्री आरती सोलंकीने बापट यांना स्पष्ट मराठीत न बोलण्याची विनंती केली आहे. तिच्या मते, अशिक्षित लोकांना त्यांचे मुद्दे समजत नाहीत. या घटनेवर नेटकऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.