Bigg Boss 20: सलमान खानच्या शोमध्ये यंदा कोणते स्पर्धक झळकणार? वाचा यादी…
टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस' आपल्या २० व्या सीझनसह ६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. शोमध्ये माही विज, कुशाल तंवर, अर्शिफा खान, कनिका मान यांसारख्या स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. यंदाची थीम 'तथास्तु-टू' असून 'एक्स्ट्रा जीवनदान' ही नवीन संकल्पना असणार आहे. शो जियो हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर पाहता येईल.