जान्हवी किल्लेकरचे ९५ किलो वजन होते; ४३ किलो कसे घटवले? म्हणाली, “चार ते पाच महिन्यांत…”
Jahnavi Killekar weight loss journey: जान्हवी किल्लेकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर टीव्ही मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'आई तुळजाभवानी', 'भाग्य दिले तू मला' या मालिकांत ती महत्त्वाच्या भूमिकांत दिसली होती. याबरोबरच, 'बिग बॉस मराठी ५', 'द ५०' या रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वजन घटवण्याबद्दल वक्तव्य केले आहे.