गाजलेल्या मालिका करूनही प्रसिद्ध अभिनेत्रीवर काम मागायची आली वेळ, म्हणाली…
प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री अचिंत कौर, जिने 'क्यूकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की' आणि 'जमाई राजा' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण सध्या ती कामाच्या शोधात आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून मदतीचे आवाहन केले आहे. यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी तिला पाठींबा दिला आहे.