“बाप होण्यापुढे सगळे आनंद पायाची धूळ…”, ‘फादर्स डे’निमित्त संकर्षण कऱ्हाडेची खास कविता
अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेने 'फादर्स डे'निमित्त एक खास कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. या कवितेत त्याने वडिलांच्या अव्यक्त प्रेमाची आणि त्यागाची भावना व्यक्त केली आहे. संकर्षणच्या या कवितेला चाहत्यांसह अनेक कलाकारांची पसंती मिळाली आहे. स्पृहा जोशी, शुभांगी गोखले यांसारख्या कलाकारांनीही या कवितेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.