The 50 मधील लोकप्रिय अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं दुसरं नवीन घर; शेअर केला फोटो
मराठी अभिनेत्री चाहत पांडेने मुंबईत तिचं दुसरं नवीन घर खरेदी केलं आहे. चाहत हिंदी टीव्ही मालिकांमुळे लोकप्रिय आहे आणि नुकत्याच झालेल्या 'द ५०' रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन घराची झलक दाखवली आणि स्वतःला नशीबवान मानलं. यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये तिने मुंबईत पहिलं घर घेतलं होतं. चाहतने काही व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली आहे.