‘आई आणि बाबा रिटायर…’ मालिकेसाठी अशोक सराफांनी निवेदिता यांना दिला होता ‘हा’ सल्ला
२ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच मालिकेसाठी महाराष्ट्र भूषण आणि मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांना खास सल्ला दिला. ते काय म्हणाले? जाणून घ्या…