“ती सेटवर रडलेली…”; ‘तारक मेहता…’ फेम सुनीताने सांगितलं सोनूचं मालिका सोडण्यामागचं कारण
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून नुकतीच एक्झिट घेतलेल्या प्राजक्ता शिसोदेने मालिकेच्या निर्मिती संस्थेबद्दल आणि दिग्दर्शकाबद्दल वक्तव्य केलं आहे. पलक सिंधवानीबद्दल बोलताना प्राजक्ताने सांगितलं की, पलकला सोशल मीडियावर पोस्ट डिलीट करण्याची धमकी दिली होती.