कल्याण-डोंबिवलीतील राजकीय नाट्याची राज ठाकरेंना माहिती होती की नाही?ठाकरे गटाचा दावा;म्हणे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवर मोठं नाट्य सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाने मनसेचा पाठिंबा घेतला आहे. राज ठाकरे यांना या घडामोडींची कल्पना असल्याचे मनसेचे राजू पाटील म्हणतात, तर संजय राऊत यांना याबाबत कल्पना नसल्याचे सांगतात. उद्धव ठाकरेंना या सर्व घडामोडींची माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.