तुकाराम मुंडेंचा कल्याणमध्ये दुसरा दणका, गोविंदवाडीत दुकानातून गुटख्याचा साठा जप्त
कल्याणमधील गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता बिस्मिल्ला मस्जिद भागातील आवेश जनरल स्टोअर्स दुकानात करून बाजारपेठ पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. संबंधित टपरी चालकावर गुन्हा दाखल केला.