“दिवसाला ६०० रुपयांची बचत करा”, हर्ष गोएंकांचा सल्ला; नेटिझन्सची आगपाखड, मांडला हिशेब!
आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी दररोज ६०० रुपये बचत करण्याचे महत्त्व सांगितले होते, ज्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले. नेटिझन्सनी त्यांच्या हिशेबावर टीका केली, कारण बहुतेक भारतीयांना दररोज ६०० रुपये कमवणे कठीण असल्याचं