04 July 2020

News Flash

एमपीएससी : अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non Verbal Reasoning)

एक लाकडी ठोकळ्याची लांबी 4 सेंमी, रुंदी 3 सेंमी, आणि उंची 5 सेंमी आहे.

खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या.
1) एक लाकडी ठोकळ्याची लांबी 4 सेंमी, रुंदी 3 सेंमी, आणि उंची 5 सेंमी आहे.
2) त्याच्या दोन बाजूंचे माप 5 सेंमी x 4 सेंमी लाल रंगाने रंगवलेले आहे.
3) त्याच्या दोन बाजू, 4 सेंमी x 3 सेंमी या निळ्या रंगाने रंगविलेल्या आहेत.
4) त्याच्या दोन बाजू, 5 सेंमी x 3 सेंमी हिरव्या रंगाने रंगविलेल्या अहेत.
5) आता प्रत्येकी 1 सेंमी बाजूने लाकडी ठोकळा विभाजित केला तर..

Untitled-6

Untitled-7

Untitled-8

Untitled-9

Untitled-10

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 6:32 am

Web Title: mpsc examination non verbal reasoning
Next Stories
1 यूपीएससी (१९२० ते १९४७) – कालखंड गांधी युग
2 एमपीएससी : अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non Verbal Reasoning)
3 यूपीएससी : (१९२० ते १९४७)- कालखंड गांधी युग
Just Now!
X