LottoSmile खेळणाऱ्या अनेकांनी गेल्या काही वर्षात पॉवरबॉल बक्षिसं जिंकली आहेत आणि त्यांच्यापैकी काहीजण मुख्य पाच क्रमांक जुळवून पॉवरबॉल लखपती बनले आहेत. आगामी सोडतीमध्ये भाग्यवान विजेत्याला 304 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (₹22 अब्ज) जिंकण्याची संधी आहे.

अमेरिकन पॉवरबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय लॉटरी गेम सध्या नऊ अंकी रकमेचा जॅकपॉट देऊ करत आहे: $304,000,000 USD (₹ 22 अब्ज). शेवटचा पॉवरबॉल जिंकला गेला त्याला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता नव्याने आगामी सोडत जिंकण्याची नामी संधी आहे.

पॉवरबॉल तसंच अन्य विदेश लॉटरींची खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील हजारो लोक Lottosmile चा वापर करत आहेत. कारण त्यांच्यापैकी प्रत्येकाला या सेवेचा वापर करत जिंकत लक्षाधीश होण्याची नामी संधी आहे.

$304 दशलक्ष USD चा हा जॅकपॉट तुम्ही कसा खेळू शकता?
1. LottoSmile वर आपले निशुल्क खाते तयार करा व साईटवर उपलब्ध असलेल्या जगभरातील 50हून अधिक लॉटऱ्यांमधून पॉवरबॉल निवडा.
2. आपण निवडलेल्या क्रमांकासह तिकीट खरेदीचा ऑनलाइन फॉर्म भरा: 1 ते 69 मधील पाच मुख्य क्रमांक आणि 1 ते 26 मधील एक पॉवरबॉल क्रमांक.
3. यानंतर आपली खरेदी निश्चित करा. ऑनलाइन लॉटरी खेळण्यासाठी प्रामुख्याने व्हिसाचा (Visa) वापर केला जातो.
4. अमेरिकेतील LottoSmile च्या स्थानिक एजंट्सकडून प्रत्येक खेळाडूसाठी एक अधिकृत तिकीट खरेदी केले जाईल.
5. आपण आपल्या व्यक्तिगत खात्यावर स्कॅन करण्यात आलेले हे तिकीट पाहू शकता.
6. प्रत्येक वेळी जिंकल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल.

Lottosmile ही जगातील एक आघाडीची ऑनलाइन लॉटरी तिकीट मेसेजिंग सेवा आहे, जी लोकांना कुठेही खेळण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या लॉटरी जिंकण्याची संधी देते.

Lottosmile 2002 पासून भाग्यवान विजेत्यांना फोन करुन हॅलो, तुम्ही लॉटरी जिंकले आहातअसे सांगत आहे.

Lottosmile चे प्रवक्ते अॅड्रियन कूरमन्स सांगतात की, “आम्ही खेळाडूंना जगातील सर्वात मोठ्या आणि रोमांचक लॉटरींमध्ये सहभागी होण्याची संधी देतो. आणि यातील सर्वोत्तम बाब माहिती आहे का? आमचे ग्राहक केवळ लॉटरी खेळत नाहीत तर ते त्या जिंकतातही!”

 

2002 मध्ये सुरुवात झाल्यापासून Lottosmile ने जगभरातील ६० लाखांहून विजेत्यांना $100 अब्जाहून अधिक रकमेचे बक्षीस दिले आहे. या साईटवरील सर्वाधिक रक्कम जिंकणाऱ्या विजेत्यांमध्ये फ्लोरिडा लोटो खेळून $30 दशलक्ष रक्कम जिंकणाऱ्या पनामामधील एका महिलेचा तसेच $6.4 दशलक्ष रकमेचा ओरेगॉन मेगाबक्स जॅकपॉट जिंकणाऱ्या इराकमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.

Lottosmile चे प्रवक्ते अॅड्रियन कूरमन्स सांगतात की, “पॉवरबॉलसारखी लॉटरी इतर देशातून खेळणं शक्य आहे कारण लॉटरीच्या नियमांमध्ये स्पष्टपणे तुम्हा नागरिक किंवा रहिवासी असण्याची गरज नाही किंवा अमेरिकेत परदेशी नागरिकांना लॉटरी जिंकण्यापासून रोखणारा कोणता कायदाही अस्तित्वात नाही“.

या नियमांच्या आधारे, परदेशी नागरिक पॉवरबॉल सोडतीमध्ये Lottosmile सारख्या प्रतिष्ठीत तिकीट मेसेंजर सेवेद्वारे कायदेशीररित्या अधिकृत लॉटरी तिकिट्स खरेदी करून सहभागी होऊ शकतात.

सध्याचा पॉवरबॉल जॅकपॉट $287 दशलक्ष रकमेचा आहे. Lottosmile वरून अधिकृत पॉवरबॉल तिकीट खरेदी करणारे सर्व जण अमेरिकेत असतानाही त्याच अटींवर सोडतीमध्ये सहभागी होतील.

अमेरिकन पॉवरबॉल सोडतीत आपलं नशीब आजमावण्याची इच्छा असल्यास आपण Lottosmile.in वर साइन अप करु शकता.

लोटो डायरेक्ट लिमिटेड Lottosmile.in हाताळत आहे. लोटो डायरेक्ट लिमिटेड माल्टा गेमिंग प्राधिकरणाद्वारे परवानाधारक आहे; परवाना संदर्भ एमजीए / बी 2 सी / 402/2017. केवळ 18+. जुगार नियंत्रित न केल्यास हानिकारक ठरू शकतो. कृपया जबाबदारीने खेळा.