MakeMyTrip च्या ग्रेट इंडियन ट्रॅव्हल सेलला सुरूवात; मिळवा आपल्या ट्रीपसाठी धम्माल ऑफर्स!

आपल्या फिरण्याच्या उत्साहात अजून भर घालण्यासाठी MakeMyTrip घेऊन आलं आहे काही अविश्वसनीय डील्स

तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन करताय? मग तुमचं नियोजन पूर्ण होण्याआधीच त्यामध्ये धम्माल आणि थ्रील आणण्यासाठी मेकमायट्रीप सज्ज झालं आहे! सध्या सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. पण या काळात आपल्या फिरण्याच्या उत्साहात अजून भर घालण्यासाठी MakeMyTrip घेऊन आलं आहे काही अविश्वसनीय डील्स. विशेष म्हणजे या ऑफर्स तुम्ही रोज जिंकू शकता! आपलं फिरण्याचं नियोजन करण्यासाठी आपण उत्सुक आणि त्यामुळेच घाईत असतो. पण त्याआधीच तुम्ही आधी कधीच न पाहिलेल्या आणि मिळण्याची खात्री असलेल्या ऑफर्स मिळू शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या ट्रीपचा प्लॅन करण्यापूर्वी ‘स्पिन द व्हील’ करायचं आहे! चला तर मग, तुमचं नशीब आजमावा आणि मेकमायट्रीपच्या ग्रेट इंडियन ट्रॅव्हल सेलचा झटपट फायदा करून घ्या!

सर्व ट्रॅव्हल डील्सचा गॉडफादर!

तुम्हाला रेडिसन, लेमन ट्री, क्लार्क्स, दी पार्क आणि अशा बऱ्याच ४ स्टार आणि ५ स्टार देशांतर्गत हॉटेल्समध्ये तब्बल १५,००० रुपयांची त्वरीत सवलत जिंकायची आहे? किंवा येत्या तीन महिन्यांसाठी तुमच्या सर्व डोमेस्टिक फ्लाईट्सच्या बुकिंगवर १५,००० रुपये इन्स्टंट डिस्काउंट? किंवा मालदीव, दुबई वा गोव्यासाठीचे मोफत हॉलिडे पॅकेजेस? किंवा तुमच्या आवडत्या सुट्टीच्या ठिकाणी असलेले व्हिला, स्वतंत्र निवास अशा पर्यायी निवासाच्या सोयी आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी २०,००० रुपयांचे व्हाउचर? मग फिरवा ते व्हील आणि या अविश्वसनीय अशा ‘प्लॅटिनम’ ऑफर्स झटपट जिंकण्याची संधी मिळवा.

विन विथ गोल्ड!

मेकमायट्रिपमध्ये तुमच्यासाठी ‘व्हील गोल्ड’ ऑफर देखील आहेत. यामध्ये आलिशान हॉटेल्ससाठी २५ टक्के इन्स्टंट डिस्काउंटचे व्हाउचर आणि बस प्रवास, देशांतर्गत विमान तिकिटांवर १,००० रुपये सूट मिळवून देणारे व्हाउचर्स तुम्ही जिंकू शकता. कदाचित हीच वेळ आहे तुम्ही तुमच्या सुट्टीच्या तारखा ठरवण्याची. येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय प्रवासाचं नियोजन करणाऱ्यांसाठी, निवडक मालमत्तांवर सरसकट २५ टक्के सवलतीचे कूपन्स देखील उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही व्हिला किंवा इतर स्वतंत्र निवासांमध्ये राहण्यासाठी अधिक एक्सक्लुझिव्ह पर्याय शोधत आहात, तर त्यावर देखील सरसकट २० टक्के सूट जिंकण्याची संधी मेकमायट्रिप तुम्हाला मिळवून देत आहे.


स्पिन फॉर सिल्व्हर!

या व्हील सिल्व्हर ऑफरमध्ये तुम्ही देशांतर्गत उच्च दर्जाच्या हॉटेल्समध्ये १२ टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळवून देणारे व्हाउचर जिंकू शकता. किंवा निवडक आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये सरसकट १२ टक्के सवलत जिंकण्याची देखील तुम्हाला संधी आहे. ज्यांना बाय रोड फिरायला जायचं आहे, त्यांच्यासाठी आऊटस्टेशन कॅब बुक करण्यावर देखील आकर्षक डील्स आहेत. तुम्ही मंथन व्हाऊचर्सच्या मदतीने तुमच्या कॅब राईड्सवर २५०० रुपयांपर्यंतची अपग्रेड सुविधा किंवा ३०० रुपयांपर्यंतची सरसकट सूट देखील मिळवू शकता. यासोबतच दररोज देशांतर्गत विमान तिकिटावर ७५० रुपयांची सूट देणारे व्हाऊचर्स देखील जिंकण्याची संधी तुम्हाला असेल. हे व्हाऊचर्स पुढच्या तीन महिन्यात कधीही वापरता येऊ शकतात!

रोज हमखास मिळणारे फायदे!

वचन दिल्याप्रमाणे, मेकमायट्रिपवर प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. स्पिन द व्हीलच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात देशांतर्गत प्रीमियम हॉटेल्सवर १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट देणारे व्हाउचर्स! तुम्ही हॉलिडे पॅकेजेसवर २५ टक्के सूट किंवा आंतरराष्ट्रीय हॉटेल्सवर १० सरसकट टक्के सूट देणारे व्हाऊचर्सदेखील तुम्ही जिंकू शकता. बसची तिकीटे आणि देशांतर्गत विमान तिकिटांवर देखील देखील आकर्षक ऑफर्स आहेत.

तुमच्या बहुप्रतिक्षित अशा प्रवासासाठी घड्याळाचा काउंटडाउन सुरू झाला आहे. पण त्यासोबतच आत्तापर्यंतच्या काही सर्वोत्तम ट्रॅव्हल ऑफर्स देखील तुमची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत! पण, आम्हाला हे माहीत आहे, की खूप उशीर होण्यापूर्वी स्पिन द व्हील करायची वेळ आली आहे याची तुम्हाला कल्पना आहेच! १६ ऑगस्ट रोजी ग्रेट इंडियन ट्रॅव्हल सेल संपणार आहे. मग तुम्ही वाट कशाची पाहाताय? आज आत्ता ताबडतोब मेकमायट्रिपवर जा आणि इतर कुणीही या डील्स मिळवण्याआधी तुम्ही त्या जिंकून घ्या!

येथे अॅपला भेट द्या!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Buy experiences in this season of sales makemytrips great indian travel sale is on sgy

ताज्या बातम्या