scorecardresearch

ट्रेंडी, स्टायलिश आणि हटके काहीतरी हवंय? फ्लिपकार्ट फॅशन है ना बॉस!

फ्लिपकार्ट फॅशन म्हणजे तुमच्यासाठी एक कम्प्लीट फॅशन स्टाईल पॅकेजच आहे! तेही अगदी परवडणाऱ्या आणि भन्नाट अशा ऑफर्ससह! त्यामुळे तुम्हाला हवी ती निवड करा. पारंपरिक किंवा ट्रेंडी दागिने, कूल किंवा स्टायलिश सनग्लासेस, ट्रेंडी किंवा क्लासिक बेल्ट्स-वॉलेट्स… तुम्हाला हवं ते इथे एका क्लिकवर उपलब्ध आहे!

flipkart offers fashion
फ्लिपकार्ट फॅशन – इंडिया का फॅशन कॅपिटल!

नव्या वर्षात काहीतरी नवीन घडायला हवं! आणि फ्लिपकार्टमुळे ते शक्य होणार आहे. तुमचा नवा अवतार इथे तयार होणार आहे. फक्त तुमचीच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण लुक इथे बदलू शकतो! अगजी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत नवनव्या स्टाईल्स तुम्ही घेऊ शकता, त्याही अवघ्या ५०० रुपयांमध्ये!

फ्लिपकार्ट अॅपवर येत्या ११ आणि १२ जानेवारीला मिळणार आहे इंडिया का फॅशन कॅपिटल ऑफर जिथे तुमच्यासाठी असतील लेटेस्ट फॅशनच्या असंख्य भन्नाट ऑफर्स! इथे परवडणाऱ्या दरामध्ये प्रत्येकासाठी आहे काही ना काही खास. हे दोन दिवस खऱ्या अर्थानं फॅशन लूट ठरणार आहेत! कारण इथे सुमारे १० लाखाहून जास्त उत्पादनांवर तुम्हाला ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच आघाडीच्या फॅशन ब्रँड्सवर देखील आकर्षक डील्स मिळणार आहेत.

यंदाच्या हंगामाला करा ‘स्टायलिश’ सुरुवात!

नव्या वर्षातल्या सण-उत्सवांसाठी देशभरात एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना त्याच्या खरेदीसाठी फ्लिपकार्टशिवाय दुसरा आकर्षक पर्यायच नाही! सण-उत्सवांसाठी साड्या, कुर्ते, पारंपरिक वेशभूषा, दागिने यांचे असंख्य पर्याय इथे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पुरुष आणि मुलांसाठी देखील इथे भरपूर पर्याय आहेत. सर्वोत्तम कारागिरीचे नमुने असलेल्या आणि हाताने विणलेले कपड्यांवर फ्लिपकार्टवर आयुष्यात एकदाच मिळू शकतील अशा भन्नाट ऑफर्स आहेत. मग ते कांचीपुरममधील उत्कृष्ट कारागिरीचा नमुना असो किंवा आकर्षक एम्ब्रॉयडरीचे पर्याय असो! विश्वास ठेवा, ही संधी तुम्हाला सोडावीशी वाटणार नाही!

ऊबदार हिवाळा!

हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच ऊबदार कपड्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी फ्लिपकार्टवर स्पेशल ऑफर्स सुरू केल्या आहेत. त्यामुळे तुमच्या हिवाळ्याची सुरुवात एकदम स्टायलिश होऊ शकते. माँटे कार्लो, वॅन हुसेन आणि अॅलेन सॉलीसारख्या उत्तम ब्रँड्सचे एकदम कूल लुक असणाऱ्या स्वेटशर्ट्स, जॅकेट्स, ब्लेझर्स, कार्डिजेन्स, स्वेटर्स, थर्मल वेअर अशा कपड्यांवर ऑफर्स सुरू आहेत. जोड्यांमध्ये देखील चेल्सी बूट, हाय टॉप ट्रेनरसारख्या गोष्टी तर तुमच्या चेहऱ्यासाठी स्टायलिश सनग्लासेसदेखील इथे उपलब्ध आहेत. प्रोव्होग, रेड टेप आणि अर्बानिकसारख्या फॅशन विश्वातल्या आघाडीच्या उत्पादकांनी तुमच्यासाठी नव्या वर्षातल्या भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत!

स्टे ऑन ‘ट्रॅक’!

आपल्या फिटनेसची काळजी सगळ्यांनाच असते. पण फ्लिपकार्टने आता तुमच्या फिटनेसची काळजी घेतली आहे. आदिदास, प्युमा, रिबॉक आणि व्रॉन अॅक्टिव्हसारख्या फिटनेस ब्रँड्सची उत्पादनं फ्लिपकार्टवर अगदी परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या लुकला स्पेशल टच देणाऱ्या टॉप वेअर, बॉटम वेअर, ट्रॅक पँट्स, जॉगर्स, शॉर्ट्स आणि टाईट्ससारख्या उत्पादनांची तुम्ही निवड करू शकता. याशिवाय इथे असलेले उत्तम सेवा देणारे स्पोर्ट्स आणि अॅक्टिव्ह फूटवेअर्स देखील तुमचं लक्ष आकर्षित करू शकतात. त्यामुळे ११ आणि १२ जानेवारी रोजी फ्लिपकार्टवरच्या मर्यादित कालावधीसाठीच्या ऑपर्सवर लक्ष ठेवा. इथे तुम्हाला स्पोर्ट्सवेअरसंदर्भातले उत्तम पर्याय चांगल्या डील्सवर उपलब्ध होऊ शकतात.

नव्या वर्षाचा नवा ट्रेंड तुम्ही सेट करू शकता!

तुमच्या कूल स्टाईलची चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर मग फ्लिपकार्ट फॅशनवरच्या एकदम हटके आणि ट्रेंडी वेस्टर्न वेअरचे पर्याय तुमच्यासाठीच आहेत! टॉप्स, ड्रेस, डेनिम, बॅग्स, घड्याळं, महिलांसाठीचे ब्रँड्स, गॉगल्स, फॅशनेबल टीशर्ट्स, पुरुषांसाठी बॉटम वेअर आणि शूज अशी भलीमोठी यादी आहे! किलर, फ्लाईंग मशिन, रोडस्टर, हायलँडर आणि अबॉफसारख्या आघाडीच्या ब्रँड्सची निवड करून तुम्ही स्वत:साठी हटके पण ट्रेंडी स्टाईल करू शकता!

याशिवाय कॅटवॉक, बाटा, कार्लटन लंडन, मेट्रो, मोची आणि अशा अनेक ब्रँड्सकडून हटके उत्पादनं तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त एक ‘पाऊल’ पुढे करा आणि ट्रेंडी होऊन जा!

आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की फ्लिपकार्ट फॅशन म्हणजे तुमच्यासाठी एक कम्प्लीट फॅशन स्टाईल पॅकेजच आहे! तेही अगदी परवडणाऱ्या आणि भन्नाट अशा ऑफर्ससह! त्यामुळे तुम्हाला हवी ती निवड करा. पारंपरिक किंवा ट्रेंडी दागिने, कूल किंवा स्टायलिश सनग्लासेस, ट्रेंडी किंवा क्लासिक बेल्ट्स-वॉलेट्स… तुम्हाला हवं ते इथे एका क्लिकवर उपलब्ध आहे!

मग तुम्ही वाट कसली पाहाताय? तुमच्या फॅशन शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट फॅशन – इंडिया का फॅशन कॅपिटल एका क्लिकवर हजर आहे! इथे या आणि एक भन्नाट, फॅशनेबल आणि स्टायलिश अनुभव घ्या!

मराठीतील सर्व प्रायोजित ( Sponsored ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart india ka fashion capital trendy offers on seasonal sell on brands ethnic wear pmw

ताज्या बातम्या