JioMartच्या ‘त्योहार रेडी सेल’ला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता जिओमार्टनं सणासुदीच्या हंगामात आणखीन रंग भरण्यासाठी ‘बेस्टिव्हल सेल’ ऑफर लाँच केल्या आहेत. फॅशन अँड लाईफस्टाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर्स ड्युरेबल्सस, घरगुती वापराच्या वस्तू, किचनमधील वस्तू आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर धमाल ऑफर्स मिळण्याही ही ग्राहकांसाठी एक संधीच आहे. यासोबतच एसबीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रासारख्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे ग्राहक जास्त खरेदीतून जास्त बचतही करू शकतात!

ग्राहक जिओमार्टवरच्या सर्व कॅटेगरीजमध्ये जवळपास ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात. दिवाळी स्पेशल ऑफरमध्ये दिवे, मेणबत्त्या, भेटवस्तू, मिठाई, स्नॅक्स, रांगोळी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये तुमच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. मोठमोठ्या नावाजलेल्या ब्रँड्ससोबतच रिलायन्स स्मार्ट, ट्रेंड्स, रिलायन्स डिजिटल अशा उत्पादनांवरही एक्सक्लुझिव्ह ऑफर्स ग्राहकांना मिळणार आहेत.जिओमार्टमध्ये पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना जिओमार्टवरील खरेदीवर १० टक्के हमखास सूटदेखील मिळणार आहे. (नियम व अटी लागू)*

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

एवढंच नाही बरं का! यंदा जिओमार्टवर तुम्हाला एक पूर्णपणे विश्वासार्ह खरेदीचा अनुभव घेता येणार आहे. गुजरातच्या पोचमपल्ली साड्या, बांधणीचे कपडे, महिला आणि पुरुषांसाठी पंजाबी जोडे, हाताने तयार केलेले जयपुरी बेडशिट्स आणि घोंगड्या, मुरादाबादचे ब्रास बाऊल, पूजेचं साहित्य, सुप्रसिद्ध पर्यावरणपूरक चनापटनम लाकडी खेळणी, निळ्या रंगाची चिनी मातीची सुबक भांडी अशा घर सजावटीच्या अनेक गोष्टी यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जिओमार्टवर खरेदी करता येणार आहेत!

दिवाळी स्पेशल ऑफर्स

एक्स्प्लोजिव्ह इलेक्ट्रॉनिक्स डील्स: टीव्ही, स्मार्टवॉच, मोबाईल, कम्प्युटर अॅक्सेसरीज, फ्रीज, घरगुती वापराच्या इतर इलेक्ट्रिक वस्तू आणि अशा अनेक गोष्टींवर ८० टक्क्यांपर्यंतची सूट मिळवा! १६ ऑक्टोबरपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड आणि महिंद्रा बँकेचं डेबिट व क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांपर्यंत सूट!

फायरक्रॅकर फॅशन ऑफर: महिला, पुरूष आणि लहान मुलांसाठी कपडे, पायातील जोडे आणि इतर वस्तू कमीत कमी किंमतींवर खरेदी करा!

धमाकेदार डील्स: डिनर सेटवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळवा, अवघ्या २९९ रुपयांत ड्रायफ्रूट गिफ्ट पॅक मिळवा, मिठाई, स्नॅक्स आणि चॉकलेट्सवर ७० टक्के सूट मिळवा!

बँक ऑफर्स (फक्त जिओमार्टवर): जिओमार्टवरील सर्व कॅटेगरीजमधील खरेदीवर ग्राहकांना २४ ऑक्टोबरपर्यंत एसबीआयचं क्रेडिट कार्ड वापरल्यास १० टक्के सूट मिळेल!

जिओमार्टविषयीच्या अधिक माहितीसाठी: www.jiomart.com या वेबसाईटला भेट द्या किंवा JioMart चं मोबाईल अॅप डाऊनलोड करा

आम्हाला फॉलो करा:

इन्स्टाग्राम: @JioMartOfficial
फेसबुक: @JioMart
ट्विटर: @JioMart #BestivalSale 

जिओमार्टवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी:

‘Hi’ असा मेसेज +९१ ७९७७०७९७७० या मोबाईल क्रमांकावर पाठवा किंवा https://wa.me/+917977079770 या लिंकवर क्लिक करा (इथे खरेदीचे पर्याय बघण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी ‘Hi’ असं टाईप करा)