भारतात कधीही सेलिब्रेनला ब्रेक लागत नाही. दिवाळी सणाचा आनंद लुटल्यानंतर आता आपण लग्नाच्या हंगामात प्रवेश करत आहोत. दिवाळी डिटॉक्सपासून ते लग्नाची खरेदी, भेटवस्तू देण्यापासून ते हिवाळ्यातील प्रवासाच्या योजनेपर्यंत आम्ही सर्व काही गोष्टींचं तुमच्यासाठी नियोजन करत आहोत. तुम्ही काळजी करु नका, जिओमार्टच्या सोबतीने सर्व काही सहज होईल.
जिओमार्टने क्रॉस-कॅटेगरी प्लॅटफॉर्मवर स्वत:ला यशस्वीरित्या पुनर्स्थित केलं आहे. सणासुदीच्या काळात चांगली विक्री झाली असून, ब्रँडच्या व्यावसायातही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरील वस्तूंच्या किमती तसंच ऑफर आवडत असून सणासुदीच्या वाढत्या हंगामासोबत या डीलदेखील मोठ्या आणि चांगल्या होत आहेत.
कनेक्ट राहा आणि शेअर करा!
तुमच्या जवळच्या मित्राच्या लग्नासाठी सर्व मित्रं तयारीत असाल. हळदीपासून ते मेहंदी, संगीत सगळ्यांसाठी तुम्ही सर्वोत्तम दिसण्याचा प्रयत्न करत असणार. मग यासाठी तुमच्या नव्या कोऱ्या मोबाईलमधील लेटेस्ट कॅमेऱ्यातून सेल्फी काढत आपला आनंद त्यात समाविष्ट करण्यासाठी आणि लूक शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय कोणता असेल. जिओमार्ट मोबाईलवर चांगल्या ऑफर देत आहे. या ऑफर्समध्ये तुम्हाला सॅमसंग, रेडमी नोट ११ एस, विवो, टेक्नो, रीअलमी अशा ब्रँड्सच्या मोबाईल फोनवर तब्बल ३९ टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येणार आहे.
लग्नाच्या हंगामात तुमची पर्सनल स्टायलिस्ट
खूप सारे कार्यक्रम आहेत आणि त्यावेळी नेमकं काय परिधान करावं यावरुन गोंधळ होत असेल. अशावेळी जिओमार्ट तुमच्या मदतीला येत असून या हंगामातील क्युरेटेड बेस्टसेलर्ट आणत आहे. पारंपारिक आणि पाश्चिमात्य पोषाख, पादत्राणे आणि दागिन्यांच्या मदतीने तुम्ही अधिक फॅशनेबल दिसू शकता. १९९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या साड्या, पुरुष आणि महिलांच्या पारंपारिक पोषाखांवर ७० टक्के सूट आणि फॅशन ज्वेलरीवरही ७० टक्के सूट मिळत असल्याने तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत.
हाऊस पार्टीसाठी तयार व्हा!
आपल्याला पार्टीसाठी कारणाची गरज नाही. पण लग्नाचा हंगाम आणि नववर्षाच्या आगमनाची तयारी सुरु असल्याने सेलिब्रेशनही पाचपटीने वाढलं आहे. जिओमार्टच्या नेहमीच्या ‘आज की डील’चा भाग होत तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा कोणताही प्रसंग साजरा करण्यासाठी घऱ सजवू शकता. होम फर्निशिंग, किचनवेअर, होम केअरसाठीच्या अत्यावश्यक वस्तू तसंच हातमाग आणि हातकला यावर तुम्ही काही चांगल्या डील मिळवू शकता. आणखी काय असा प्रश्न पडला असेल तर फिलिप्स, सॅमसंग, एलजीसारख्या ब्रँडमधील फूड प्रोसेसर ते एसी, टीव्ही, ओव्हन यांच्यावरील ऑफर तपासून पाहा. तुमच्या पाहुण्यांनाही घरी आल्याचा आनंद द्या.
मग तुम्ही वाट कसली बघताय? आत्ताच मोबाईल अॅप डाऊनलोड करा किंवा www.jiomart.com या वेबसाईटला भेट द्या आणि भेटवस्तू देण्यास सुरुवात करा
आम्हाला फॉलो करा:
इन्स्टाग्राम: @JioMartOfficial
फेसबुक: @JioMart
ट्विटर: @JioMart
जिओमार्टवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी: ‘Hi’ असा मेसेज +९१ ७९७७०७९७७० या मोबाईल क्रमांकावर पाठवा किंवा https://wa.me/+917977079770 या लिंकवर क्लिक करा (इथे खरेदीचे पर्याय बघण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी ‘Hi’ असं टाईप करा))