kapiva himalayan gold shilajit increase stamina natural herbs | Loksatta

थेट १८ हजार फुटांवरील Kapiva चे १०० टक्के शुद्ध हिमालयन शिलाजीत घ्या आणि तुमची क्षमता वाढवा!

शिलाजीतमध्ये जवळपास ८० हून अधिक ट्रेस मिनरल्स असतात. हे तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक तथा शारिरीक आरोग्यवाढीसाठीही मदत करते.

थेट १८ हजार फुटांवरील Kapiva चे १०० टक्के शुद्ध हिमालयन शिलाजीत घ्या आणि तुमची क्षमता वाढवा!
थेट १८ हजार फुटांवरील Kapiva चे १०० टक्के शुद्ध हिमालयन शिलाजीत घ्या आणि तुमची क्षमता वाढवा!

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या दिवशी जाणून घ्या की कशा पद्धतीने कपिवा अकॅडेमी ऑफ आयुर्वेदा चाकोरीच्या बाहेर जाओऊन १०० टक्के शुद्ध शिलाजीत तयार करत आहे. पुरुषांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी हिमालयाच्या पर्वतरांगांमधून हे शिलाजीत तयार करण्यात आलं आहे.

शिलाजीत हे काही सर्वात शक्तीशाली आयुर्वेदिक वनौषधी आणि रसौषधींपैकी एक आहे. पुरुषांच्या अनेक समस्यांवर पारंपरिक वनौषधी उपचार पद्धतींमध्ये शिलाजीतचा वापर होत आला आहे. यामध्ये थकव्यापासून ते टेस्टोस्टेरॉनच्या कमी उत्पादनापर्यंतच्या समस्यांचा समावेश आहे. मात्र, म्हणून तुम्ही कुठलंही स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारं शिलाजीत वापरू शकत नाहीत. कपिवाच्या तज्ज्ञांची टीम शिलाजीत कोणत्याही जड धातूविरहित आणि वापरासाठी सुरक्षित बनवण्यासाठी अत्यंत कठोर अशा शुद्धीकरण प्रक्रियेचा वापर करते. याशिवाय, कपिवाच्या शिलाजीतची प्रत्येक बॅच ही प्रयोगशाळेत चाचणी करूनच बाहेर पाठवली जाते. यासोबत, ती धातूविरहीत असल्याचा अहवालही असतो. शिलाजीतमध्ये जवळपास ८० हून अधिक ट्रेस मिनरल्स असतात. हे तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक तथा शारिरीक आरोग्यवाढीसाठीही मदत करते.

“कपिवामध्ये आम्ही हिमालयात १८ हजार फुटांवरून १०० टक्के शुद्ध शिलाजीत मिळवतो. त्यामुळे ते सर्वात प्रभावी पोषक गुणवत्तेच्या निकषांवर सार्थ ठरतं. आम्ही शिलाजीतच्या प्रत्येक बॅचसोबत प्रयोगशाळेतील शुद्धता अहवालही तयार करतो. १०० टक्के शुद्ध शिलाजीत मिळवणं फार कठीण असतं. पण तुम्हाला सर्वाधिक फायदा व्हावा, यासाठी आम्ही शुद्धतेचा निकष पूर्ण करण्यासाठी कठोर आयुर्वेदिक प्रक्रिया राबवतो.”

डॉ. क्रिती सोनी, कपिवा अॅकेडमी ऑफ आयुर्वेद

कपिवा हिमालयन शिलाजीतची शुद्धता तुम्ही स्वत: तपासू शकता!

कपिवाचं १०० टक्के शुद्ध शिलाजीत तीन प्रकारे तपासता येऊ शकतं:

विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता)

पाण्यात टाकल्यावर शुद्ध शिलाजीत हळूहळू, पण पूर्णपणे विरघळते. पण अशुद्ध शिलाजीत खोलीतील सामान्य तापमानामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. हे शिलाजीतच्या शुद्धतेचं एक निदर्शक आहे.

फ्लेम टेस्ट

आगीच्या ज्योतीवर धरल्यास शुद्ध शिलाजीत विस्तारते.

वास

शुद्ध शिलाजीत पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे त्याला नेहमीच एक प्रकारचा तिखट वास असतो.

कपिवाचे हिमालयन शिलाजीत – सर्वात शक्तीशाली

कपिवा अकॅडेमी ऑफ आयुर्वेदचे शिलाजीत हे इतर कोणत्याही स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या शिलाजीतपेक्षा सर्वात शक्तीशाली आणि उत्तम दर्जाचे असेल याची खात्री केली जाते. का?

– कपिवाचे शिलाजीत राळेच्या स्वरूपत उपलब्ध आहे. त्यामुळे ते इतरांच्या तुलनेत शक्तीशाली आहे. पण इतर शिलाजीत हे कॅप्सूलच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

– कपिवा या गोष्टीची खात्री करते, की शिलाजीतची प्रत्येक बॅच ही आयुर्वेदमध्ये दिलेल्या शोधन प्रक्रियेच्या माध्यमातून शुद्ध केली गेली असावी. पण इतर शिलाजीत हे शुद्ध असतीलच, याची खात्री देता येत नाही.

– कपिवाचे हिमालयन शिलाजीत हे प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत ते धातूरहित असल्याचा अहवालही दिला जातो. पण इतर स्थानिक पातळीवरील शिलाजीतमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते.

– कपिवाचे शिलाजीत हे जीएमपीने प्रमाणित केलेल्या प्रयोगशाळेत काटेकोरपणे तपासले जाते. पण इतर शिलाजीत स्थानिक पातळीवर तयार केलेले असल्यामुळे ते वापरासाठी अयोग्य ठरतात.

कपिवा हिमालयन शिलाजीतचे फायदे:

फुलविक अॅसिडने समृद्ध-

कपिवा अकॅडेमी ऑफ आयुर्वेदच्या तज्ज्ञांना असं आढळून आलं आहे की कपिवा हिमालयन शिलाजीतमध्ये ६० टक्क्यांहून अधिक फुलविक अॅसिड आहे. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असते. ऑक्सिजनच्या घटकांचं जास्त प्रमाण असल्यामुळे धाप लागणे, स्नायू दुखणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक परिणामांचं प्रमाण यातून कमी होतं.

लैंगिक क्षमतेमध्ये वाढ:

एक आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या शिलाजीतमुळे अनेक आश्चर्यकारक परिणाम होत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी मान्य केलं आहे. कपिवाच्या मते, हिमालय शिलाजीत तुमचं लैंगिक जीवन वाढवते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही मदत करते.

नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर:

कपिवामधील तज्ज्ञ सांगतात की जर तुम्ही नियमितपणे शिलाजीतचं सेवन केलं, तर त्यामुळे तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते. हे मानवी शरीरातील फार महत्त्वाचे संप्रेरक आहे. यामुळे ऊर्जावान राहण्यास, क्षमता वाढवण्यास आणि स्नायूवृद्धी होण्यास मदत होते.

कपिवा शिलाजीत गोल्ड – २४ कॅरेट सोन्याची शक्ती

कपिवाचे शिलाजीत गोल्ड हे इतर सामान्य शिलाजीतपेक्षा तब्बल पाच पट जास्त शक्तीशाली आहे. १०० टक्के शुद्ध हिमालयन शिलाजीत आणि २४ कॅरेट सोन्याचे मिश्रण, १८३ व्या दिवशी कापणी केलेली नागोरी अश्वगंधा, गोक्षुरा, हळद आणि पांढऱ्या मुसळीच्या मदतीने निरोगी आयुष्य मिळण्यास मदत होते.

कपिवाचे शिलाजीत गोल्ड रोज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे:

– चार आठवड्यात टेस्टोस्टेरॉनची वाढ आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढते*

– पाच दिवसांत १५ टक्क्यांनी क्षमता वाढते*

– १० दिवसांत स्नायूंची रिकव्हरी होण्यास मदत करते*

*डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सेवन केल्यास.

तर मग या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या दिवशी कपिवाच्या १०० टक्के शुद्ध हिमालयन शिलाजीत आणि शिलाजीत गोल्ड राळेसह अत्यंत नैसर्गित आणि तणावमुक्त वातावरणात तुमची क्षमता आणि ऊर्जावाढीचा अनुभव घ्या.

मराठीतील सर्व प्रायोजित ( Sponsored ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 15:18 IST