अनेक घरमालकांसाठी आपल्या घराचं नूतनीकरण करणं खूप खर्चिक असून एक मोठी गुंतवणूक असते. खरं पाहता, एका संशोधनानुसार, बहुसंख्यभारतीय घरमालक आयुष्यात एकदा किंवा दोनदा घराची सजावट किंवा नूतनीकरण करतात. यामुळेच हा निर्णय फार काळजीपूर्वक आणि सहसा, खूपव्यापक संशोधन करुन घेतला जातो. तुमच्या स्वप्नातील घर सत्यात उतरवण्यासाठी आपल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागतो.

सर्वोत्तम कारागीर मिळवण्यापासून ते कारागिरी करून दाखविण्याचे संयोजन करून, डिझाईन आणि अंमलबजावणी करणे याबाबतीत बोलायचं झालं तर, लिव्हस्पेस ही अत्यंत योग्य निवड आहे. ही कंपनी भारतातील सर्वात विश्वासार्ह होम इंटिरियर्स आणिनूतनीकरण ब्रँड म्हणून ओळखली जाते, जी आपल्या अपवादात्मक डिझाईनर, विश्वासार्ह सेवा आणि ब्रँड भागीदार तसंच प्रशिक्षित प्रकल्प व्यवस्थापकयांच्या टीमच्या माध्यमातून सर्व उपायांची पूर्तेता करते. शहरांमध्ये असणाऱ्या आपल्या अद्वितीय एक्सपीरियन्स सेंटर्सच्या माध्यमातून ब्रँड आपल्यानावीन्यपूर्णतेचं आणि कल्पकतेचं प्रदर्शन करत आहे, जिथे ग्राहक जाऊन आपल्या घराच्या सजावटीसाठीच्या कल्पनाचित्रांची उदाहरणं पाहू शकतात.

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल
mumbai, High Court, Body Massage Devices, Not Considered, Sex Toys, Commissioner of Customs,Cannot Be Confiscated, marathi news,
बॉडी मसाजासाठीची उपकरणे सेक्स टॉय नाहीत – उच्च न्यायालय

लिव्हस्पेससोबत इंस्टा-वर्दी लिव्हिंग रूम असो किंवा उत्कृष्ट मॉड्यूलर किचन असो, तुम्ही कोणताही त्रास न होता डिझाईन सोल्यूशन्सचा आनंद घेऊशकता. योग्य डिझाईनर शोधण्यापासून ते सामग्री आणणेआणि पुढे उत्पादन आणि स्थापना करेपर्यंत ब्रँडने, आपण घराचे नूतनीकरण आणि उभारणी याकडे कसं पाहतो, हे सोपं केलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला आवडेल असे, कंपनी तुमच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीच्यामॉड्यूलर डिझाईनचे अनेक पर्याय देते. तुमची रुचि आणि प्राध्यान्याव्यतिरिक्त, पारंपारिक ते समकालीन, वास्तू-अनुरूप ते पाळीव प्राण्यांसाठीअनुकूल, अशा सर्व पद्धतीचे डिझाईन लिव्हस्पेसकडे उपलब्ध आहेत. हे लिव्हस्पेसचे रिव्ह्यू (Livspace reviews) हेच सिद्ध करण्यासाठी येथे आहेत.

पूनम आणि त्यांचे पती अर्णव यांनी त्यांच्या स्वप्नवत घराची कल्पना मांडण्यासाठी लिव्हस्पेसशी संपर्क साधला. लिव्हस्पेसच्या इंटिरियर डिझाईनरनेहा यांनी एक मोठी आणि नाविन्यपूर्ण अंतिम योजना तयार करण्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित करण्यास सुरुवात केली. गुरुग्राममध्ये असणाऱ्यात्यांच्यापांढऱ्या शुभ्र ३ बीएचके फ्लॅटला त्यांनी आता हवी तशी एक विलक्षण जागा करून घेतलेले आहे. डोळ्यांना सुखावणारे इंटिरियर आणि डिझाईनकरताना घरमालकांच्या भावना आणि व्यक्तिमत्वही त्यात दिसेल याची काळजी घेण्यात आलेली आहे. “आम्हाला हॉटेलसारखं घर नको होतं आणित्यासाठी नेमकं कोणतं साहित्य किंवा इतर गोष्टी लागतील याची आम्हाला कल्पना नव्हती. लिव्हस्पेसची निवड करताना आम्ही याच मार्गदर्शनाचीअपेक्षा करत होतो”, असं पूनम यांनी सांगितलं. प्रत्येक खोलीत नैसर्गिक रंग असावेत अशी त्यांची अपेक्षा होती. नूतनीकरण करण्‍यात आलेल्‍यात्यांच्या घराची वैशिष्‍ट्ये म्हणजे लॅकर्ड काच असलेले आकर्षक पूजाघर, फरशीपासून ते छतापर्यंत करमणूक-लायब्ररी युनिट आणि किचनफ्लोअरिंगसाठी लाकडासारख्या फिनिश असलेल्या विट्रिफाइड टाईल्स. आपल्या घराचं बदललेलं रुप पाहून आनंदी झालेल्या पूनम म्हणतात की, “मला वाटतं डिझाईनरचं कौशल्य हे पूर्णपणे आमच्या स्वप्नवत घराच्या संकल्पना समजून घेणं आणि त्याचं रुपांतर राहण्यायोग्य सुंदर घऱात करण्यातआहे आणि आमच्या बाबतीत तर रंग होतं! आमच्या डिझाईनर नेहाने उत्तम काम केलं आहे. सजावट ते कार्यक्षमता, अशा सर्वच गोष्टींकडे लक्ष देण्यातआलेलं आहे”. आपल्या स्वप्नातील किचन आणि मुलासाठी डिझाईन करण्यात आलेली जागा पाहून पूनम म्हणतात, “मी जेव्हा माझ्या घऱाकडे पाहते तेव्हा आनंद होतो.

गुडगावं किंवा मुंबई असो, लिव्हस्पेसकडे अनेक आनंदी आणि समाधानी ग्राहक आहेत. गजबजलेल्या शहरात राहणं, काम करणं आणि वाहन चालवणंकधीकधी आपल्याला फार मानसिक तणाव देतं. डोळ्यांना सुखावणारं दृश्य असणाऱ्या घरी परत येणं योग्य ठरणार नाही का? मोठा ३ बीएचकेघेतल्यानंतर ज्योती यांना आपलं घराला एका आनंदी जागेत रुपांतरित करण्याची इच्छा होती. ऑनलाइन इंटिरियर डिझाईन सर्व्हिंसची माहिती घेतअसताना त्यांना लिव्हस्पेसची माहिती मिळाली आणि त्यांनी एक प्रयत्न करुन पाहण्याचं ठरवलं. जेव्हा ज्योती लिव्हस्पेसमधील त्यांच्या इंटिरियर डिझाईनर साक्षी शेट्टी यांना भेटल्या, तेव्हा आपल्याला सुख शांती दर्शविणारं घर हवं असल्याचं त्यांनी सांगितलं. साक्षीने सफेद आणि राखाडी रंगाच्या छटा सुचविल्या असता ज्योतीने होकार दिला. निःशब्द करणारे भाव, सुंदर फिनिश आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागाउपलब्ध करून देऊन घराला घर बनवण्यात आले. “साक्षी यांनी बनवलेले डिझाईन आणि सादरीकरण आम्हाला प्रचंड आवडलं आणि त्यामुळे आम्ही लिव्हस्पेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या घरासाठी आम्ही तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आम्ही आमच्या घरासाठी यापेक्षा जास्तयोग्य डिझाईनची कल्पना करु शकलो नसतो. आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला असून वेळेत काम पूर्ण केलं आहे आणि आम्ही आमच्या मित्र आणिकुटुंबीयांनाही लिव्हस्पेसची शिफारस नक्कीच करु,” असं ज्योती यांनी सांगितलं. यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेल्या लिव्हस्पेसच्यासमाधानी ग्राहकांच्या यादीत त्यांचाही समावेश झाला.

आपल्या घरासाठी ही हटके थीम घेताना बंगलोरची वर्मा फॅमिली त्यांना नेमकं काय हवंय या बाबतीत पूर्णपणे स्पष्ट होते. त्यांना त्यांच्या घरासाठी गडद रंग तर अजिबात नको होते. त्यांनी एका अशा जागेची कल्पना केली, जिथे पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर केलेला असेलआणि जी वास्तूच्या दृष्टीने योग्य असेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन (Livspace) लिव्हस्पेसच्या इंटेरियर डिझाईनर रिचा यांनी वर्मा कुटुंबीयांना डिझईनच्या बाबतीत कल्पना सुचवायला सुरुवात केली. सुमन आणि दिप्तीच्या म्हणण्यानुसार, “हा लिव्हस्पेससोबतचा एक परिपूर्ण अनुभव होता. आमची सर्वात मोठी गरज म्हणजे घराची सजावट ही वास्तूच्या दृष्टीने योग्य असायला हवी, अशी होती. रिचा यांनी त्यावरच लक्ष केंद्रीत केलं होतं. रिचामुळे आमच्या कल्पनांवर विचार करणं आणि त्यावर काम करणं आमच्यासाठी सोपं झालं. रिचानं आम्हाला डिझाईनिंगसाठी खूप चांगले पर्याय सुचवले. आम्हाला नैसर्गिक रंग फार आवडतात आणि त्यामुळे हे आमच्या स्वप्नातलं घर ठरलं आहे. आम्ही नक्कीच आमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना लिव्हस्पेसकडे जाण्याचा सल्लादेणार आहोत!”

इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रामध्ये सध्या रस्टिक इंटेरिअर्सची प्रतिष्ठा आणि मागणी वाढू लागली आहे. बऱ्यापैकी भ्रमंती केलेल्या निकिता आणि प्रितिक या दाम्पत्याला इंटेरियर डिझाईनबाबत विशेष जाण आहे. जेव्हा त्यांनी लिव्हस्पेसला भेट दिली, तेव्हा त्यांच्याकडे खूप साऱ्या कल्पना होत्या आणि कुणीतरी त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्थित मांडणी करण्याची आवश्यकता होती. या दाम्पत्याकरिता त्यांच्या स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी अतिशय आनंदाने त्यांची इंटेरियर डिझाईनर अंजली मुरलीनं पुढाकार घेतला. त्यांच्या इंटेरियर डिझाईनच्या आवश्यकतांनुसार जमिनीशी नातं सांगणारं एक विश्व उभं करायचं होतं. त्यामुळे त्यांच्या घरात पूर्णपणे उबदार रंगांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, अंजलीनं तयार केलेल्या या डिझाईनमध्ये काहीवेगळ्या घटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे आणि यामुळे अंजलीने एक अद्वितीय डिझाईन तयार केले आहे. त्यांच्या आगळ्या-वेगळ्याअनुभवाविषयी बोलताना ते सांगतात, “आम्हाला सजावटीच्या बाबतीत सगळ्या मुद्द्यांसाठी एकच उपाय हवा होता आणि लिव्हस्पेसनं अगदी पहिल्या दिवसापासून आमची ती गरज पूर्ण करून आम्हाला खुश केलं आहे. आमच्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना होत्या. पण त्यांची व्यवस्थित मांडणी करूनत्यातून एक डिझाईन कसं तयार करायचं, हे आम्हाला उमजत नव्हतं. आम्हाला नेमकं काय हवं आहे, ते अंजलीला बरोबर समजलं आणि तिने आम्हालामुख्य डिझाईन सुरू करण्याच्या आधीच एक ढोबळ डिझाईन देखील सुचवलं. ज्ञानेंद्र नावाचा आमचा सुपरवाईझर इथल्या प्रत्येक कामावर बारीकनजर ठेवून होता. आम्हाला आमचं नवं घर फारंच आवडलंय!”

लिव्हस्पेसनं सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. कोणत्याही प्रकारच्या होम इंटेरियर किंवा दुरुस्तीच्या बाबतीतल्या कामात हीगुणवत्ता दिसली आहे. मग ते डिझाईनिंग आणि चांगल्या दर्जाच्या साहित्य मिळवण्यापासून ते संपूर्ण कामाच्या अंमलबजावणीपर्यंत असो. महत्त्वाचं म्हणजे, लिव्हस्पेस टीम हे पूर्ण काम प्रत्येक टप्प्यावर पूर्णपणे पारदर्शकपणे करते आणि त्यामुळे ग्राहकाला प्रक्रियेदरम्यान काय चालले आहे ते कळतं. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया विश्वासार्ह आणि उत्तम सेवा देणारी ठरते. जर लिव्हस्पेसच्या या रिव्ह्यूमध्ये नमूद केलेल्या घरांप्रमाणेच तुम्हाला तुमचंघर देखील तितकंच छान आणि सुंदर करायचं असेल, तर कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन समुपदेशनासाठी बुकिंग करा आणि तयार व्हा एकाआगळ्या-वेगळ्या अनुभवासाठी!