करोनाच्या साथीनं आपल्या सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा विचार करता आपल्याला अधिक सतर्क राहायला शिकवलं आहे. या काळात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा आपल्या आर्थिक सुरक्षेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संकटकाळात देखील आपली आर्थिक स्थिती सुरक्षित राखण्यासाठीचं महत्त्व या करोना काळानं आपल्याला पुरेपूर समजावून सांगितलं आहे. जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो, तेव्हा जीवन विमा फार मोलाची भूमिका बजावतो. यामुळे फक्त आपल्याला मानसिक शांतीच मिळत नाही, तर अगदी सुयोग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने आपल्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे जीवन विमा हा कुणाच्याही आर्थिक नियोजनामधला महत्त्वाचा भाग ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवन विमा अर्थात लाईफ इन्श्युरन्समुळे आपल्याला आपल्या प्रियजनांसाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भवितव्य निश्चित करण्यास मदत होते. विशेषत: गंभीर आजारासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी याचा विशेष फायदा होतो. शिवाय, राहणीमानाच्या वाढच्या खर्चाच्या ताणापासून देखील हे आपले संरक्षण करते. इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की कितीही बाजारात कितीही चढ-उतार आले, तरी एखाद्या कुटुंबाला लाईफ इन्श्युरन्समुळे त्यांचं निश्चित असं राहणीमान कायम राखता येतं. यासंदर्भात एसबीआय लाईफच्या फायनान्शिअल इम्युनिटी सर्वे २.०चे निष्कर्श विशेष महत्त्वाचे ठरतात.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi life financial immunity survey best health life insurance in market pmw
First published on: 28-01-2022 at 18:00 IST