News Flash

VIDEO: भारताला आजचा सामना जिंकायचा असेल तर…

कोणता फॅक्टर सामन्याचा निकाल ठरवेल, याचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ.

India vs West Indies Semi Final ICC WT20

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांची वाटचाल स्वप्नवत होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारताने सामन्यागणिक कामगिरी उंचावत उपांत्य फेरीत धडक मारली. तर दुसरीकडे स्पर्धेपूर्वी विश्वचषकाचा दावेदार म्हणून तितकासा फेव्हरेट नसलेल्या विडिंजने मातब्बर संघांवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची कामगिरी महत्त्वाची ठरणार का किंवा अन्य कोणता फॅक्टर सामन्याचा निकाल ठरवेल, याचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2016 11:39 am

Web Title: india vs west indies semi final icc wt20 preview
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
2 विंडीजच्या तुलनेत न्यूझीलंडचे पारडे जड
3 विश्वचषकात आफ्रिदी गंभीर नव्हता- वकार
Just Now!
X