महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेत पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या श्रीलंकेला रविवारी होणाऱ्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यापूर्वी जबर धक्का बसला आहे. संघाची कर्णधार शशिकला सिरीवर्धनेला स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. (Full Coverage|| Fixtures||Photos)

श्रीलंकेच्या महिला संघाची व्यवस्थापक व्हेनेस्सा डी सिल्वा यांनी ही माहिती दिली.