26 May 2020

News Flash

पराभवानंतर कोहलीने ट्विट केला एक खास व्हिडिओ

पराभवाला कवटाळून न बसता विराटने आज वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव इतिहास जमा झाल्याचे दाखवून दिले.

During Bangladesh match, Virat Kohli asks crowd to chant 'India India' instead of his name!

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने नाबाद ८९ धावांची तडफदार खेळी साकारूनही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वानखेडे स्टेडियमवर आंद्रे रसेलने सामन्याच्या अखेरच्या षटकात विराट कोहलीला ठोकलेल्या षटकारानंतर संपूर्ण स्टेडियम सून्न झाले. सर्वांची निराश झाली. स्टेडियमवर विराटच्याही डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, पराभवाला कवटाळून न बसता विराटने आज वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव इतिहास जमा झाल्याचे दाखवून देत आत्मविश्वास वाढवणारे ट्विट केले.
‘कधीही आशा सोडू नका, आयुष्य कधी संपत नाही, ते फक्त सुरू होतं. या तरुणाला सलाम’, असे ट्विट करून विराटने एका खास व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळणाऱया आमीर हुसैन लोन या तरुणाचा हा प्रेरणादायी व्हिडिओ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2016 6:29 pm

Web Title: virat kohli inspiring tweet after defeat against west indies
टॅग Virat Kohli
Next Stories
1 भारताला मुलभूत चुका भोवल्या- शेन वॉर्न
2 बांगलादेशच्या मुशफिकूरकडून भारताच्या पराभवाची खिल्ली
3 VIDEO: वेस्ट इंडिजचा हॉटेलमध्ये कॅरेबियन जल्लोष
Just Now!
X