21 October 2019

News Flash

पाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’

इंडिज संघाकडून करण्यात येणारा 'चॅम्पियन डान्स' क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

West Indies: थरारक अंतिम फेरीत इंग्लंडवर चार विकेटस राखून विजय मिळवल्यानंतर तोच नृत्याविष्कार आपल्या अवीट आनंद देणाऱ्या खेळासह ईडन गार्डन्सवरही पहायला मिळाला.

विजयानंतर वेस्ट इंडिज संघाकडून करण्यात येणारा ‘चॅम्पियन डान्स’ क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. थरारक अंतिम फेरीत इंग्लंडवर चार विकेटस राखून विजय मिळवल्यानंतर तोच नृत्याविष्कार आपल्या अवीट आनंद देणाऱ्या खेळासह ईडन गार्डन्सवरही पहायला मिळाला. जमैकाचा धावपटू युसेन बोल्ट यानेदेखील काल चॅम्पियन डान्स करून विंडिजच्या विजयाचा आनंद साजरा केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
VIDEO: वेस्ट इंडिजचा हॉटेलमध्ये कॅरेबियन जल्लोष 

First Published on April 4, 2016 3:28 pm

Web Title: west indies vs england usain bolt celebrates west indies victory with champion dance