VIDEO: …म्हणून आपण न्यूझीलंडविरुद्ध हरलो

विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताची ही अशी अवस्था का झाली आणि आपलं नेमकं कुठे चुकलं

icc t20 world cup india lost against new zealand

ट्वेन्टी-२० विश्वचषकात यजमान भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतावर तब्बल ४५ धावांनी दणदणीत मात केली. किवींच्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ ७९ धावांत गडगडला होता.

जामठाच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यापुढे अक्षरश: शरणागती पत्करली. गेल्या ११ ट्वेन्टी सामन्यांत दमदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत ही अशी अवस्था का झाली आणि आपलं नेमकं कुठे चुकलं यावर व्हिडिओच्या माध्यमातून एक नजर..

Watch: India vs New Zealand Match Review

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc t20 world cup 2016 india vs new zealand match review