
टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

१५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली आहे

रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली

अव्वल-१२’ फेरीच्या अभियानाला विजयी प्रारंभ करण्याच्या निर्धाराने दोन्ही संघांतील खेळाडू मैदानात उतरतील.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितला खातंही उघडता आलं नाही. सामन्यानंतर विराटला त्याच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला.

शारजा येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने दिलेले १७२ धावांचे आव्हान श्रीलंकेने १८.५ षटकांत पूर्ण केले.

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताचा १० गडी राखून पराभव केला.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात पाकिस्ताननं भारताला सहज हरवलं.

टी २० वर्ल्डकपमधील भारत विरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा झाला होता. आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताला पराभूत करता आलं नव्हतं.

पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभूत करत विजयारंभ केला आहे. पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाचकचा हाय-व्होल्टेज सामना रंगतोय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र एका पाकिस्तानी महिलेच्या व्हिडीओने एकच खळबळ माजलीय. पहा…

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.