टी-२० वर्ल्डकप २०२१

टी-२० वर्ल्डकप २०२१ News

T20 WC Final, T 20 World Cup, New Zealand vs Australia, Australia vs New Zealand, T20I
T20 WC Final: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपैकी कोणाचं पारडं जड; काय सांगतोय आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाकडे न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्डकपमधील रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

T20 WC: ऑस्ट्रेलियाविरोधात मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलला हसन अली, म्हणाला, “मला माहितीय…”

सेमी फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं

T20 WC: “हट्ट करु नका सांगितलं होतं…”, पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने लगावला टोला

T20 WC Pak vs Aus: टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात पाकिस्तान संघ अयशस्वी ठरला

PAK VS AUS: “…तर कदाचित आम्ही सामना जिंकलो असतो”, बाबर आझमने सांगितलं पराभवाचं कारण

टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना न हारता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड अखेर ऑस्ट्रेलियाने रोखली

Pak vs AUS: बाबर आझमकडे हिशोब बरोबर करण्याची संधी; ११ वर्षांपूर्वीची खुन्नस काढणार की…?

टी-२० वर्ल्डकपमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणारा पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे

T20 WC : टीम इंडियाच्या पराभवानंतर मोहम्मद आमिरचं ‘थक्क’ करणारं ट्वीट; म्हणाला, “…ही लाजिरवाणी गोष्ट”

न्यूझीलंडनं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. त्यानंतर विराटसेनेच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

IND vs NZ: “रोहितला स्वत: लाच वाटेल, की…”, भारताच्या नव्या बॅटिंग ऑर्डरबाबत गावसकरांचं ‘मोठं’ वक्तव्य!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात त्याने १४ धावा केल्या.

T20 WC : “न्यूझीलंडला हरवायचं असेल तर…”, गावसकरांचा ‘या’ दोघांना संघाबाहेर करण्याचा सल्ला!

गावसकर म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ दोन बदल करणं अत्यंत आवश्यक.”

‘देशद्रोही’ टीकेनंतर मोहम्मद शमीचं पहिलं ट्वीट; फोटो शेअर करत म्हणाला…

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभवानंतर काही धर्मांधांनी शमीला लक्ष्य केलं होतं.

T20 WC: “रिझवानचं हिंदूंसमोर उभं राहून…”, वकार युनिसने ‘त्या’ वक्तव्यासाठी मागितली माफी; म्हणाला…

भारताविरोधातील सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज पठण केलं होतं

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या