बीसीसीआय News

The fifth Test between England and India will be played at Edgbaston in July 2022
ENG vs IND : ‘‘रद्द झालेला तो सामना आता…”; BCCI आणि ECBचं ‘त्या’ महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब!

इंग्लंड दौऱ्यावरील भारताचा शेवटचा कसोटी सामना रद्द झाला होता, आता या सामन्याबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.

t20 world cup pakistan decides to take on india with experienced cricketers
T20 WC: रणनीती ठरली..! भारताविरुद्ध पाकिस्तान ‘या’ प्लेईंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक संघ भारताविरुद्ध सात गोलंदाज खेळवणार आहे.

T20 wc ms dhoni will not charge any honorarium for his services as mentor of team India
T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले…

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल, या अनुषंगानं BCCI त्याची निवड केली.

India has money and money is above everything says saeed ajmal
“अश्विनला सोडलं आणि मला…”, पंतप्रधान इम्रान खाननंतर पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूनं गायलं रडगाणं!

“माझ्यावर आरोप लावण्यापूर्वी अश्विनला सहा महिने गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती, पण..”

t20 world cup 2021 india name was removed from pakistan jersey
T20 World Cup : स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तानचं ‘नापाक’ कृत्य; फोटो झाले व्हायरल!

भारत-पाक संघ २४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील, पण त्यापूर्वी पाकिस्ताननं आपल्या…

nick webb to step down as indias strength and conditioning coach after world cup
टीम इंडियाला धक्क्यावर धक्के..! रवी शास्त्रींसह ‘दिग्गज’ व्यक्ती सोडणार संघाची साथ

आधी विराटनं टी-२० संघाचं कप्तानपद सोडण्याचा निर्णय घेतला, आता शास्त्रींसोबत ‘ही’ व्यक्तीही टीम इंड़ियापासून लांब जाणार आहे.

No player complained about virat kohli says bcci treasurer arun dhumal
पुजारा आणि रहाणेनं केली होती विराटची तक्रार?;आता बीसीसीआयनंच सांगितलं ‘सत्य’!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर रहाणे-पुजारा यांनी बीसीसीआयकडे विराटची तक्रार केल्याचे सांगण्यात आले होते.

Appointing ms dhoni as mentor is not to undermine anybody says bcci treasurer arun dhumal
‘त्याला’ संघात आणणे म्हणजे इतर कोणालाही कमी लेखणे नव्हे – बीसीसीआय

विराटने स्वत: कर्णधारपद सोडले, की सोडायला भाग पाडले, यावरही बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी मत दिले आहे.

anil kumble not to return as team india head coach reports
टीम इंडियाला पुन्हा मिळणार विदेशी कोच?; प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून दिग्गज भारतीय क्रिकेटपटू ‘आऊट’!

‘‘BCCI अध्यक्ष सौरव गांगुली वगळता इतर कोणालाही ‘त्याच्यात’ स्वारस्य नाही”

icc t20 wc bcci and ecb seek permission from uae authorities to have capacity crowd for final
टी-२० वर्ल्डकप फायनलसाठी घेण्यात येणार ‘मोठा’ निर्णय?; BCCI करतंय जोरदार तयारी

वर्ल्डकप फायनल १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

team india to play series decider test match in 2022 against england
ENG vs IND : रद्द झालेल्या कसोटीबाबत मोठं अपडेट; BCCI आणि ECBनं घेतला ‘असा’ निर्णय!

भारत-इंग्लंडमधील मँचेस्टर कसोटी करोनामुळं रद्द करण्यात आली. आता या सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

indw vs ausw australia seal dramatic final over win
थरारनाट्यच..! विजय मिळाला म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला जल्लोष, इतक्यातच पंचांनी…

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज झेलबाद झाली, पण..