भारत वि. न्यूझीलंड News

t20 world cup pakistans mohammed amir has tweeted in support of the Indian team
T20 WC : टीम इंडियाच्या पराभवानंतर मोहम्मद आमिरचं ‘थक्क’ करणारं ट्वीट; म्हणाला, “…ही लाजिरवाणी गोष्ट”

न्यूझीलंडनं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. त्यानंतर विराटसेनेच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

t20 world cup sunil gavaskar questions rohit sharmas demotion in batting order
IND vs NZ: “रोहितला स्वत: लाच वाटेल, की…”, भारताच्या नव्या बॅटिंग ऑर्डरबाबत गावसकरांचं ‘मोठं’ वक्तव्य!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात त्याने १४ धावा केल्या.

gautam gambhir feels virat kohlis team doesnt have the mental toughness to win big games
T20 WC : भारताच्या पराभवानंतर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, ‘‘मानसिकदृष्ट्या विराट कमकुवत, त्याला…”

एका VIDEOद्वारे गंभीरनं भारताच्या फलंदाजी, गोलंदाजी विभागावर टीका केली आहे

T20 world cup ind vs nz virat kohlis statement after big defeat
IND vs NZ : ‘‘लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि…”, दारुण पराभवामुळं खचला विराट कोहली!

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर विराट म्हणाला…

t20 world cup 2021 New Zealand opener martin guptill cleared to play vs India
IND vs NZ : सामन्याच्या काही तासांपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; न्यूझीलंडकडून आली ‘अशी’ बातमी!

आज दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ करो-वा-मरो सामना खेळणार आहेत.

ताज्या बातम्या