विराट कोहली लेटेस्ट न्यूज News

delhi commission for women steps in after virat kohlis daughter online threatened
विराट कोहलीच्या १० महिन्यांच्या मुलीला धमक्या, दिल्ली महिला आयोगानं उचललं ‘हे’ पाऊल!

दिल्ली महिला आयोगानं पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

Virat kohlis daughter gets threats after he supports mohammed shami
नीचपणाचा कळसच..! विराटच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही विकृतांनी केलं ट्रोल; पाकिस्तानचा इंझमामही भडकला

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभवानंतर काही धर्मांधांनी शमीला लक्ष्य केलं. विराटनं शमीला पाठिंबा दिल्यानंतर…

T20 world cup ind vs nz virat kohlis statement after big defeat
IND vs NZ : ‘‘लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि…”, दारुण पराभवामुळं खचला विराट कोहली!

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर विराट म्हणाला…

T20 WC virat kohli hints changes in team says shardul thakur included in our plans
T20 WC : ‘लॉर्ड ठाकूर’ खेळणार न्यूझीलंडविरुद्धचा सामना? विराट म्हणतो, ‘‘शार्दुल आमच्या…”

शार्दुल प्लेईंग इलेव्हनमध्ये आल्यास हार्दिक पंड्या किंवा ‘हा’ खेळाडू होणार संघाबाहेर!

inzamam ul haq questions virat kohli team selection against pakistan
IND vs PAK : ‘‘तू त्याला घेऊन चूक केलीस”, पाकिस्तानच्या इंझमामचे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह!

दुबईमध्ये पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनलवर…

T20 World Cup Virat Kohli in tension before the match against Pakistan
T20 WC: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटला आलंय ‘टेन्शन’; भारताचेच खेळाडू ठरतायत कारणीभूत!

महेंद्रसिंह धोनीच सोडवू शकतो टीम इंडियाचा ‘हा’ गोंधळ

rcb vs rr virat kohlis reaction after beating rajasthan royals in ipl 2021
RR vs RCB : ‘‘..आणि तिथं सामना पालटला”, राजस्थानला हरवल्यानंतर विराटनं सांगितला ‘तो’ क्षण

विराट म्हणतो, ‘‘आम्ही आत्मविश्वासू आणि निर्भयी आहोत. गेल्या दोन सामन्यांमध्ये…”

ipl 2021 rcb vs csk virat kohli hugging ms dhoni after match
IPL 2021 : सर्वत्र ‘ब्रोमान्स’चीच चर्चा! मॅच हरल्यानंतर विराट धोनीजवळ गेला, अन् त्यानं पाठीमागून…

विराटची ‘ती’ गोष्ट पाहून चाहत्यांनाही आनंद गगनात मावेनासा झाला.