“IPL मध्ये अंपायरिंगला नक्की झालंय काय?” बंगळुरू-लखनौ सामन्यातील ‘त्या’ घटनेनंतर कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा सवाल! बंगळुरू विरुद्ध लखनौ सामन्यामध्ये मार्कस स्टॉयनिसनं बाद झाल्यानंतर अंपायरवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 20, 2022 19:30 IST
Lok Sabha Elections 2024 : पूर्व विदर्भात ५७.८२ टक्के मतदानाची नोंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी नागपुरात मतदान केले. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ April 20, 2024 03:09 IST
Lok Sabha Elections 2024: मणिपूरमध्ये गोळीबार; ६७ टक्के मतदान इनर मणिपूरअंतर्गत येणाऱ्या थौबल जिल्ह्यातील वांगखेम येथे सर्वाधिक ८२.४१ टक्के मतदान नोंदवले गेले. By लोकसत्ता टीम देश-विदेश April 20, 2024 03:02 IST
अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अल्पवयीन मुलगी आणि तिच्या याचिकाकर्ती आईच्या रुग्णालयापर्यंत प्रवासाची सोय करण्यास सांगितले आहे. By वृत्तसंस्था देश-विदेश April 20, 2024 02:51 IST
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर सुट्टीत नातवंडे आजी, आजोबांकडे राहायला गेल्यावर ते पण खूप खुशीत असायचे. आजी, आजोबांना आपले घर भरल्यासारखे वाटायचे. By माधुरी साठे वास्तुरंग April 20, 2024 02:43 IST
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव या स्पर्धेच्या आता केवळ दोन फेऱ्या शिल्लक असून खुल्या विभागात जेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. By वृत्तसंस्था क्रीडा April 20, 2024 02:34 IST
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर रशियातील सराव संपवून दुबईमार्गे बिश्केकला पोहोचण्याच्या वाटेवर असणाऱ्या या दोघांनाही वादळी पावसामुळे दुबईत अडकून राहावे लागले By लोकसत्ता टीम क्रीडा April 20, 2024 02:24 IST
अॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिकाच्या भूमिकेला वाढता विरोध जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या या निर्णयाला विरोध वाढत आहे. हा निर्णय ऑलिम्पिक चळवळ आणि तत्त्वांना मुरड घालणारा आहे, By लोकसत्ता टीम क्रीडा April 20, 2024 02:16 IST
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी! २०२२ च्या ‘असर’च्या अहवालानुसार २०१८ ते २०२२ दरम्यान ग्रामीण भारतातली स्मार्टफोन असणाऱ्यांची संख्या ३६ टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. नुकत्याच… By लोकसत्ता टीम चतुरंग April 20, 2024 01:30 IST
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका हवामान बदलानं गेल्या काही वर्षांत झपाट्यानं दृश्य परिणाम करायला सुरुवात केलीय. सतत संघर्षमय स्थितीचा सामना करताना स्त्रियांच्या ठायी येणारी कौशल्यं… By लोकसत्ता टीम चतुरंग April 20, 2024 01:29 IST
सांदीत सापडलेले : सुट्टी! मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागणार म्हटल्यावर अनेक आईबाबांच्या तणावाला सुरुवात होते. मुलांना ‘बोअर’ होणार नाही याची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठीची… By लोकसत्ता टीम चतुरंग April 20, 2024 01:28 IST
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा