Adani Port News

गुजरात: अदानींच्या मालकीचं बंदर पुन्हा वादात; पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात सापडलं….

गुजरातमधील अदानी बंदरावर (Adani Port APSEZ) सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय.

chhagan bhujbal on bjp warns congress
गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रानं…, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एनसीबीच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

३,००० किलो ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाचा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणला झटका, ‘हा’ मोठा निर्णय

गुजरातमधील अदानी बंदरावर (APSEZ) मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतलाय.

ताज्या बातम्या